युवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात

20 मार्चटीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने कँसरशी दिलेल्या लढ्यावर लिहलेल्या पुस्तकाचं मंगळवारी प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाचं नाव आहे 'द टेस्ट ऑफ माय लाइफ'...या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी हजेरी लावली. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

20 मार्च

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने कँसरशी दिलेल्या लढ्यावर लिहलेल्या पुस्तकाचं मंगळवारी प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाचं नाव आहे 'द टेस्ट ऑफ माय लाइफ'...या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी हजेरी लावली. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं.

Trending Now