सभेत गडकरींना आली भोवळ

15 मार्चवाशिम : येथे मंगरूळपीरमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस असेपर्यंत महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरचे अत्याचार थांबणार नाही, असा हल्लाबोल गडकरींनी चढवला. पण, कार्यक्रम संपत असताना गडकरींना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पण, काही वेळानं त्यांना बरं वाटू लागलं. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

15 मार्च

वाशिम : येथे मंगरूळपीरमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस असेपर्यंत महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरचे अत्याचार थांबणार नाही, असा हल्लाबोल गडकरींनी चढवला. पण, कार्यक्रम संपत असताना गडकरींना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पण, काही वेळानं त्यांना बरं वाटू लागलं. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.

Trending Now