NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Heat stroke death in Maharashtra : एकाच वेळी उष्माघाताचे 8 बळी; अशी माहिती जी तुमचा जीव वाचवेल

Heat stroke death in Maharashtra : एकाच वेळी उष्माघाताचे 8 बळी; अशी माहिती जी तुमचा जीव वाचवेल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करायचा ते पाहा.

16

उष्माघात हा उकाड्याशी संबंधित आजार आहे. ज्यामध्ये शरीराचे तापमान असामान्यपणे वाढते. लगेच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.

26

शरीराच्या उच्च तापमानाच्या कालावधीनुसार, वेळेत उपचार न केल्यास ते मेंदू किंवा किडनीसारख्यामहत्त्वपूर्ण अवयवांना कायमचे नुकसान पोहोचवू शकतं. 

36

अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि मळमळ ही सामान्य लक्षणं आहेत. उष्माघात सुरू होण्यापूर्वी घाम येणं थांबतं, परंतु, हे नेहमीच होईल, असं नसतं. 

46

 उष्माघात टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे सावलीत राहणं आणि भरपूर पाणी पिणं.

56

उन्हाळ्यात शरीराला जास्त घाम येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा होऊ शकतं. डिहायड्रेशनमुळे आपल्याला चक्कर येणं, थकवा येणं, डोकेदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात. 

66

उन्हाळ्यात द्रवपदार्थांचं सेवन वाढवा. नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, रस यांचं सेवन करा. ही सर्व पेयं शरीरात पाण्याची कमतरता होऊ देणार नाहीत आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.

  • FIRST PUBLISHED :