PHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे?, जाणून घ्या ही 5 कारणं

आज शतकातला सर्वात मोठं चंद्र ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण तब्बल 3 तास 55 मिनिटं असणार आहे. तर 1 तास 42 मिनिटं 57 सेकंद पूर्ण ग्रहण असणार आहे. आज रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल. त्यामुळे आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. जर हे ग्रहण 4 मिनिटांपेक्षा जास्त काल चाललं तर हे ग्रहण सर्वात मोठं ग्रहण ठरणार आहे. असं म्हणतात की, शुक्रवारी होणारे हे ग्रहण अनेक बाबींसाठी महत्त्वाचे आहे. ब्लड मूनचं नाहीतर अनेक कारणं आहे...  1) आकाराने लहान दिसणार चंद्र - केप्लरच्या काळात जवळपास 400 वर्षांपासून आपल्याला माहिती आहे की सुर्यमालेत सर्वात दूर असलेली वस्तू सर्वात कमी वेगाने चालते. जर सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाची बाब असेल तर चंद्र हा एका बिंदूपासून लांबच्या बिंदूपर्यंत जवळ येईल. अनेक अनुमान काढल्यानंतर चंद्र आपल्या आकाराने जवळपास 12 टक्के छोटा दिसणार आहे.

3) मंगळाच्या तुलनेत च्रंद कमी चमकणार - मंगळ हा रात्री सर्वात जास्त चमकणारा ग्रह आहे. कारण पृथ्वीपासून तो सर्वात दूर आहे. पण ग्रहण असले तरीही मंगळ ग्रहावर याचा परिणाम होणार नाही. शास्त्रज्ञांच्या मते संपूर्ण ग्रहण हे सर्वसाधारण चंद्राच्या तुलनेत 10 लाख पटीने अंधूक दिसेल. तर 27 जुलैच्या रात्री मंगळ ग्रह हा पृथ्वीपासून सर्वात दूर असेल. एक वेळ अशी येईल जेव्हा दोन्ही ग्रह एकाच ठिकाणी दिसतील. त्यावेळी मंगळ ग्रह जास्त चमकदार असेल. 4) 150 वर्षांनंतर आला योग - ज्योतिषशास्त्राच्या नुसार दुपारी आणि मध्यरात्री ग्रहण सर्वात प्रभावशाली आणि मोठे असणार आहे. तर खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 150 वर्षांनंतर असे ग्रहण पाहण्याचा योग आलाय. 18 वर्षानंतर गुरूपौर्णिमाच्या दिवशी हे ग्रहण आले आहे. याआधी 16 जुलैला 2000 ला असा योग आला होता. 5) ग्रहण दुर्बिणीशिवाय पाहता येणार - नेहमी एखादे ग्रहण लागते तेव्हा ते दुर्बिणी किंवा बायोस्कोपने पाहावे लागते. पण हे डोळ्यासाठी त्रासदायक ठरते. तसंच विनाफिल्टर चंद्रग्रहण पाहणेही त्रासादायक असते कारण चंद्राचा प्रकाश हा डोळ्यावर प्रभाव टाकू शकतो. पण ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही दुर्बिणी किंवा बायोस्कोपने न पाहता चंद्रग्रहणाचा आनंद लुटू शकतात.

Trending Now