व्हॅलेंटाइन डे : 'या' आहेत जगातल्या 10 अजरामर प्रेमकथा

Renuka Dhaybar
रोमियो आणि ज्युलियट या दोघांची प्रेमकथा शेक्सपिअर यांनी लिहली होती. रोमियो ज्युलियेटच्या रोमांचक कथा इटालियन कथांवर आधारित आहे. लैला-मजनूच्या प्रेमकथा 11 व्या शतकात लिहिण्यात आली होती. लैला मजनूची कथा पारसी कवी निजामी गंजवी यांनी काव्य स्वरूपात लिहिली होती. क्वीन व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्टची प्रेमकथा इंग्रजी संस्कृतीचे वर्णन आहे. ही एका इंग्रजी राजाची कहानी आहे.

मुमताज महल आणि शाहजहां यांचा 1612मध्ये विवाह झाला. तेव्हा मुमताज या 15 वर्षांच्या होत्या. मुमताज यांच्या मृत्यूनंतर शाहजहां यांनी त्यांच्या स्मरणार्थ ताजमहल बनवला होता. मुघल सम्राट अकबर यांचा मुलगा सलीम आणि अनारकली यांची प्रेमकथा डैरली आणि एलिझाबेथ. पेरिस आणि हेलेनाची कथा ग्रीकमधील आहे. ग्रीक साहित्यात हेलेना सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजली जाते. नेपोलियनने वयाच्या 26व्या वर्षी जोसेफाईनशी लग्न केले. पाउलो आणि फ्रेन्सेसका यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. जेन ऐअर आणि रोशटरची प्रेमकथा ही जगातील प्रसिद्ध कथांपैकी एक आहे.

Trending Now