PHOTOS : बोल्ड अवतारात श्रद्धा कपूर पोचली 'स्त्री'च्या प्रमोशनला!

श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच ती एका हाॅटेलमध्ये प्रमोशनसाठी गेली होती. तिथे तिचा हाॅट अवतार पाहायला मिळाला. श्रद्धानं मीडियाला फ्लाइंग किसही दिला. काळ्या रंगाच्या पोशाखात श्रद्धा कमालीची सुंदर दिसत होती.

हाॅरर काॅमेडी असलेला हा सिनेमा चांगला बिझनेस करेल, असा बाॅक्स आॅफिस दिग्गजांचा अंदाज आहे. सिनेमा 31 आॅगस्टला रिलीज होतोय.

Trending Now