PHOTOS : आपल्या छोट्या भावाला भेटायला पोचली शाहीदची लाडकी लेक

शाहीद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला. मग आपल्या छोट्या भावाला भेटायचा आग्रह मिशा करणारच. ती डॅडीबरोबर हाॅस्पिटलमध्ये पोचली. शाहीद कॅज्युअल पोशाखात होता तर मिशा पिवळ्या फ्राॅकमध्ये होती. शाहीदसोबत तीही कॅमेरा लूक देत होती.

पंकज कपूरही पुन्हा आजोबा झाले. तेही नातवाला भेटायला ताबडतोब पोचले. पंकज आजोबांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वहात होता.

Trending Now