PHOTOS : शाहरुख-अबरामने फोडली हंडी

बाॅलिवूडचा किंग शाहरूख खान यानेही आपल्या मुलासोबत दहीहंडीचा उत्सव साजरा केला. आपल्या वांद्रे येथील राहत्याघरी मन्नत बंगल्यावर छोटीशी हंडी लावली होती, आधी अबरामने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

पण त्याच्याकडून बहुदा हंडी फुटली नाही. त्यानंतर खुद्द शाहरूख खाननेच हंडी फोडली. शाहरूखने टि्वट करून गोविंदाचं प्रोत्साहन दिलंय. शाहरूखने आपल्या लाडक्या अबरामसोबत नेहमी सर्वच सण साजरे करतो.

Trending Now