सचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट

सचिन तेंडूलकरने त्याचं पहलं अंतराष्ट्रीय शतक हे इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर या मैदानावर ठोकलं होतं. 1990 ला सचिन फक्त 17 वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात त्यानं हा विक्रम केला. हे शतक बनवताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. त्यानं हे शतक भारतीय संघाच्या दुसऱ्या धावात आणि चवथ्या मॅचमध्ये बनवलं होतं. भारतीय संघ ती मॅच वाचवण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी सचिनने शानदार शतक ठोकले आणि ती मॅच ड्रॉ झाली होती. 

त्याने या मॅचच्या पहिल्या डावात 136 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने सचिनच्या या 119 धावांच्या जोरावर 343/6 चा स्कोर बनवला आणि त्यामुळे ती मॅच ड्रॉ झाली. सचिनने या मॅचमध्ये 189 चेंडूत शानदार 119 धावा ठोकल्या. त्यात 17 चौकार होते. भारतीय संघाने सचिनच्या या 119 धावांच्या जोरावर 343/6 चा स्कोर बनवला आणि त्यामुळे ती मॅच ड्रॉ झाली. 

Trending Now