PHOTOS : राज ठाकरेंपासून ते सलमानपर्यंत सर्वांनीच सिंग्नल तोडला,दंडही भरला नाही!

सर्वसामान्यपणे सेलिब्रिटी हे अनेकांचे आयकॉन असतात. मात्र अनेक सेलिब्रिटींनी तुम्हा-आम्हाला पेचात पाडलंय. वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केल्यानंतर दंड भरण्याचे कष्टही अनेकांनी घेतलेले नाहीत. दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे दंड न भरणाऱ्यांच्या यादीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे

महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते अभिनेता सलमान खान , अर्जून कपूर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं आग्रस्थानी आहेत. कपिल शर्मा , अर्जून कपूर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं आग्रस्थानी आहेत. सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनं उभी करणे अशा नियमभंगांसाठी हा दंड आकारण्यात आला आहे. मात्र या सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना दंडाचे ई-चलन पाठवूनही त्यांनी हा दंड भरला नसल्याचं समजतंय. या संदर्भात विचारणा केली असता आपल्याला या दंडाबाबत काहीही माहित नसून वाहन चालकानं वाहतूक नियम मोडल्याचं स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलंय.

Trending Now