साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक अमेरिकेत करतायत एंजाॅय, फोटोज व्हायरल

प्रियांका चोप्रा आणि निकच्या साखरपुड्यानंतर निक अमेरिकेला परतला आणि प्रियांका द स्काय इज पिंक सिनेमात बिझी झाली. सिनेमाचं शूटिंग शेड्युल संपल्यावर प्रियांकानं तातडीनं अमेरिका गाठली. इतक्या दिवसाचा दुरावा तिला सहन होईना. अमेरिकेतले दोघांचे फोटोज व्हायरल झालेत. कॅलिफोर्नियाच्या मालिबूमध्ये दोघं एकमेकांना भेटले.

प्रियांका काळ्या रंगाच्या शर्टात आणि निक निळ्या रंगाच्या शर्टात उठून दिलत होते. दोघांनी एकमेकांसमोर चांगला वेळ घालवला. पूर्वी दोघं तसे लपूनछपून भेटत होते. आता मात्र सगळं आॅफिशल झाल्यावर दोघंही अमेरिकेच्या रस्त्यावर खुलेआम फिरतायत आणि आयुष्य एंजाॅय करतायत. हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीमध्ये रमणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा क्वांटिको या अमेरिकन सिरीजच्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये कोणत्या घरात राहत होती , याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रियांका चोप्राचं न्यूयॉर्कमधलं हे आलिशान घर सध्या बीटाऊनमध्ये चर्चेचा विषय झालाय. प्रियांका सोशल मीडियावर अनेक वेळा घरातले फोटो शेअर करत असते पण हे घर नेमकं कसं आहे आणि किती महागाचं आहे याचा उलगडा आता झालाय. 82 मजली आलिशान फ्लॅट्स असलेली इमारत दोन बेडरूम असलेला प्रियांकाचा शानदार फ्लॅट अपार्टमेंटमध्ये रूम सर्व्हिस, स्पा, स्वीमिंग पूल, लॉण्ड्री आणि बेबी सीटिंगसुद्धा फ्लॅटची किंमत 30 कोटी रुपये

Trending Now