PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !

सातारा, 25 आॅगस्ट : नेहमीच वेगळया स्टाईलसाठी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले प्रसिध्द आहे. आज तर उदयनराजेंनी सातारा नगरपालिकेतील डंपर घेऊन सातारा शहरातून फेरफटका मारला.

या कामाची पाहणी खासदार उदयनराजे करीत आले होते. अचानक त्यांनी डंपरची चावी हातात घरुन शहरातून रपेट मारली. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. उदयनराजेंच्या डंपर सफारीची चर्चा मात्र सातारा शहरात आज खुमासदार सुरू होती.

Trending Now