PHOTOS : ऋषभ पंतचा फ्लाॅप शो, नावावर केला लाजिरवाणा रेकाॅर्ड

इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात भारताने तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना चौथा सामना जिंकण्याचे बळ मिळाले. पण या चौथ्या सामन्यात भारताचा खेळाडू ऋषभ पंत काही खास कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात ऋषभला आपले खातेही उघड आले नाही. तो २९ चेंडू खेळला पण यामध्ये तो एकही धाव काढू शकला नाही. २९ चेंडूत एकही धाव न काढता परत पव्हेलियनमध्ये परतलेला ऋषभ हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

त्याचबरोबर २८ चेंडूत एकही धाव न करणारा मुनाफ पटेल चौथ्या स्थानावर आणि संजय मांजरेकर २५ चेंडूसह पाचव्या स्थानावर आहे.

Trending Now