PHOTOS : लंडनमधील राहुल गांधींच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन केलं. भारतला चीनसोबत चांगले संबंध ठेवावे लागेल भारतात पाकिस्तानाच दहशतवाद पसरवतोय

70 वर्षांपासून भारत बदलत्या काळातून जातोय उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये महाआघाडी झाली तर भाजपचा पराभव अटळ उत्तरप्रदेशमध्ये भाजप 5 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे विचारपूर्वक रणनिती नाही डोकलाम प्रकरणाला एका ईव्हेंट सारखं पाहतात मोदी आरएसएस भारतातील विविध संस्थांवर कब्जा करू पाहतोय लोकांना सीबीआय आणि ईडीची धमकी दिले जाते

Trending Now