फरहान अख्तरच्या आयुष्यात आहे एक मराठमोळी मुलगी, हाॅट PHOTOS व्हायरल

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरचा ब्रेकअप होऊन बराच काळ उलटलाय. फरहानच्या आयुष्यात एक तरुणी आलीय. तीही एकदम हाॅट. अजून एक सस्पेन्स. ही तरुणी आहे मराठमोळी. ही तरुणी आहे शिबानी दांडेकर. शिबानीच्या वाढदिवसाला इन्स्ट्रावर फरहाननं लव्हची इमोजी शेअर केली होती.

शिबानी सोनाक्षी सिन्हाच्या नूर सिनेमात होती. तसंच शाहीद कपूरच्या शानदारमध्येही तिची भूमिका होती. शिबानीनं आयपीएलचे अनेक सीझन होस्ट केलेत. इन्स्ट्रावर शिबानीनं तिचे हाॅट आणि बोल्ड फोटोज शेअर केलेत.

Trending Now