मुंबईत बॉम्बची फॅक्टरी, कोण आहे सुधन्वा गोंधळेकर?

मुंबईत एटीएसने छापा टाकून नालासोपाऱ्यामधून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि साहित्य जप्त केलं. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुधन्वा गोंधळेकरचा समावेश आहे.  

  

Trending Now