मानुषी छिल्लर एंजाॅय करतेय लंडनला सुट्टी!

विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सध्या लंडनमध्ये सुट्टी एंजाॅय करतेय. नुकतेच तिनं तिचे बरेच फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. परदेशातही आरुषीचे बरेच फॅन्स आहेत.

मानुषी हरियाणाची आहे. विश्वसुंदरीचा किताब पटकावून तिनं सगळ्यांचीच मान उंचावलीय. मानुषी कुचिपुरी नृत्यांगना आहे. तिला चित्रकलेचीही आवड आहे. मानुषी वेळोवेळी आपले फोटोज इन्स्ट्राग्रामवर टाकते आता 40 लाखांहून जास्त तिचे फाॅलोअर्स झालेत.

Trending Now