PHOTOS : मलाईका, करिना ते जान्हवी कपूर, लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्टार्सचा जलवा

सध्या लॅक्मे फॅशन वीक जोरदार सुरू आहे. यात सिताऱ्यांचा जलवा पाहायला मिळतो. हेमामालिनी आणि ईशा देओलचा साडीतला रँप वाॅक चांगलाच गाजला. आसामी विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी साड्या परिधान केल्या होत्या. मलाईका अरोराही या फॅशन शोमध्ये एकदम छा गयी. हिरव्या रंगाची घागरा चोली तिली उठून दिसत होती. एका मुलाची आई आहे, असं करिना कपूरकडे पाहून तरी वाटत नाही. तिच्या फिटनेसबद्दल तिथेही चर्चा सुरू होती.

बाॅलिवूडची 'धडक'न जान्हवी कपूर भारतीय पोशाखात दिसत होती. 'सिंघम'फेम अभिनेत्री काजलनंही या फॅशन शोला उपस्थिती लावली.

Trending Now