'ही' व्यक्ती करण जोहरच्या मेसेजवर ठेवते नजर

Sonali Deshpande
बाॅलिवूडमध्ये करण जोहर हा एकदम फ्रेंडली दिग्दर्शक मानला जातो. त्याची सगळ्यांशी मैत्री आहे. पण करणच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे, जी करणच्या आयुष्यातली सगळी गुपितं पाहतो. कारण त्या व्यक्तीला करण जोहरचा पासवर्ड माहीत आहे. ती व्यक्ती आहे रणबीर कपूर. करणनं स्वत:च याबद्दल सांगितलंय. तो म्हणाला रणबीर माझे व्हाॅटसअॅप मेसेजेस पाहतो.

कुठल्याही शोमध्ये करण आणि रणबीरची केमिस्ट्री जाणवते. दोघंही नेहमी धमाल करण्याच्या मूडमध्ये असतात.

Trending Now