PHOTOS : ...आणि जान्हवी कपूर रँपवर अवतरली

'धडक' सिनेमानंतर जान्हवी कपूर बाॅलिवूडची धडकन बनलीय. लॅक्मे फॅशनवीक 2018मध्ये जान्हवी रँपवर अवतरली. जान्हवीनं रँप वाॅक केला. तिचा सुंदर अंदाज पाहायला मिळाला. जान्हवी फॅशन डिझायनर नचिकेतच्या महाराणी कलेक्शनला प्रमोट करत होती.

जान्हवीचा हा पहिला रँप वाॅक होता. पण तिच्या चेहऱ्यावर पूर्ण आत्मविश्वास दिसत होता. जान्हवीचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. जान्हवी करण जोहरच्या तख्तमध्येही दिसणार आहे.

Trending Now