मुलींसमोर स्मार्ट दिसायचंय.. तर मग या गोष्टी कराच

आपल्या वयापेक्षा मोठं दिसण्याचा प्रयत्न करा क्लिन शेव्ह न करता चेहऱ्यावर हलकी दाढी ठेवा. फिट असणारे पुरूष महिलांना अधिक आवडतात

तुम्हाला मुलींना हसवताही आलं पाहिजे. महिलांना प्राण्यांवर प्रेम करणारे पुरूष अधिक पसंत असतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे डाग- मुरूमं लपवू नका तुमच्यात आत्मविश्वास असावा. महिलांना संगीतप्रेमी पुरूषही आवडतात.

Trending Now