'संस्कारक्षम' गोपी बहूचे बोल्ड फोटोज् पाहिलेत का?

Sonali Deshpande
साथ निभाना साथिया या मालिकेत काम करणारी संस्कारी सूनबाई गोपी बहू म्हणजेच देवोलिनानं आपली इमेज बदलण्याचं ठरवलंय. तिने इंस्ट्राग्रामवर तिचे हाॅट फोटोज शेअर केलेत. तिला आपली टिपिकल सूनबाईची इमेज बदलायचीय.

या गोपी बहूला बाॅलिवूडमध्ये जायचंय. सध्या तिचे फोटोज व्हायरल झालेत. गोपी बहूचे फॅन्सही तिचे इतके बोल्ड फोटोज पाहून अवाक झालेत.

Trending Now