PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी?

अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. श्वेतानं आपली मुलगी नव्या आणि फॅशन डिझायनर मोनिशासोबत मुंबईत फॅशन स्टोअर लाँच केलंय. यावेळी अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. शाहरूख आणि गौरीची मुलगी सुहानानं नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेतलं होतं.

कतरिना कैफही आली होती. तिचा अंदाज काही वेगळाच होता. यावेळी सुझानही आली होती. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये नितू सिंग खुलून दिसत होती. यावेळी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन फारच सुंदर दिसत होते. ऐश्वर्यानं तर या कार्यक्रमाला चार चांद लावले.

Trending Now