...आणि सलमाननं दिल्या ईदच्या शुभेच्छा!

Sonali Deshpande
सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटसमोर रसिकांना सलमाननं गॅलेरीत येऊन शुभेच्छा दिल्या. सलमानसोबत अमृता अरोराची मुलंही होती. सलमान पांढऱ्या पठाणी कुडत्यात, तर मुलं पिवळ्या पोशाखात दिसत होती.

सलमानचा रेस3 रिलीज झालाय, आणि कमाईही चांगली केलीय. सलमानची एक झलक पाहायला खूप गर्दी उसळली होती, पण सलमाननं कोणाला निराश केलं नाही सौजन्य - योगेश शहा

Trending Now