जगभरात बुद्धपौर्णिमेचा उत्साह

Sachin Salve
आज देशभरात वैशाख पौर्णिमेचा दिनी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. आज देशभरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरा होत आहे. बुद्ध पौर्णिमा भारतासह श्रीलंका, कंबोडिया, व्हियतनाम, चीन, नेपाळ, थायलँड, मलेशिया,म्यानमार आणि इंडोनिशामध्ये उत्साहात साजरा केली जाते. श्रीलंकेत आजचा दिवस 'वेसाक' दिवस म्हणून साजरा केला जातोय. देशभरातील बुद्ध पौर्णिमेची क्षणचित्र...

Trending Now