शाहरूखची लेक सुहानाचा बिकनीतला फोटो व्हायरल!

Sonali Deshpande
  शाहरूख खानचं कुटुंब सध्या युरोपमध्ये आहे. त्यांचे फोटो वायरल होतायत आणि सगळ्यात लक्ष वेधून घेतेय ती सुहाना खान. किंग खानची लेक. सुहाना खान ब्राऊन बिकनीमध्ये आहे. तिच्यासोबत अबराम आणि तिची चुलत भावंडं आहेत.

अबराम, आर्यन आणि शाहरूख एकदम स्टाइलमध्ये दिसतायत. अबराम आपला मोठा भाऊ आर्यनच्या मांडीवर गाढ झोपलाय.

Trending Now