शाओमीचा शानदार MI मॅक्स लाँच

Sachin Salve
[wzslider] शाओमीने आपला नवा स्मार्टफोन MI मॅक्स लाँच केला आहे. सर्वात मोठी स्क्रीन असलेला हा शाओमीचे सर्वात स्लिम फोन आहे.6.44 इंचाचा डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन 7.5 एमएम स्लिम आणि मेटल बॉडी आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलंय.कसा आहे MI मॅक्स ?

4 जीबी रॅम सॅन्पड्रॅगन 652 कोअर प्रोसेसर एमआय यूआय 8 ऑपरेटिंग सिस्टिम 6 मेगापिक्सलचा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराकिंमत 32 जीबी व्हेरिएंट 1499 रॅम (15330 रुपये) 64 जीबी व्हेरिएंट 1699 रॅम (17377 रुपये) 128 जीबी व्हेरिएंट 1999 रॅम (20438 रुपये)कनेक्टिव्हिटी 3जी, 4जी, ड्युअल सिम, ब्लूटूथ, वाय -फाय आणि जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सकलर सिल्व्हर, गोल्ड आणि डार्क ग्रे कलरमध्ये उपलब्ध
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now