अखेरचा सलाम

Sachin Salve
[wzslider]कोल्हापूरमधल्या पंचगंगा घाटावर कॉम्रेड पानसरेंना अखेरचा लाल सलाम देण्यात आला. पानसरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी, हजारो कार्यकर्ते पंचगंगा घाटावर जमले होते. कुठल्या कर्मकांडाविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now