बिबट्याचा धुमाकूळ

Sachin Salve
[wzslider] औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील बेळगाव शिवारात एका बिबट्याने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातलाय. बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकारींचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे पण बिबट्या अजूनही काही तावडीत सापडला नाही. शुक्रवारी सकाळपासून वन अधिकार्‍यांचं ‘ऑपरेशन बिबट्या’ सुरूच आहे. बिबट्याने आतापर्यंत पाच जणांवर हल्ला केलाय.++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now