PHOTOS : आमिरच्या पहिल्या बायकोचं किरण रावशी गुफ्तगू!

काळ बदलतो तसे चेहरेही बदलतात. अामिर खान आणि त्याची पहिली बायको रिना यांचं लग्न झालं होतं 1986मध्ये. दोघांनी 21 वर्षांचे असताना लग्न केलं. ( सौ. News18.com. वीरल भयानी ) आमिर खान आणि रिना यांचं लग्न 15 वर्ष टिकलं. जुनैद आणि ईरा दोन मुलंही झाली. दोघांनी 2002मध्ये घटस्फोट घेतला. नंतर आमिरनं किरण रावशी लग्न केलं. पण रिना आणि किरण राव एकत्रही दिसल्या. पानी फाऊंडेशनच्या प्रेस काॅन्फरन्सला दोघी एकत्र होत्या.

रिना आजही आमिर खानच्या सिनेमाच्या प्रीमियरला दिसली. ती आता खूप वेगळी दिसतेय. रिना आणि आमिरचा एकमेकांशी संपर्कही आहे. किरण राव आणि रिना दत्तमध्ये बरंच गुफ्तगूही चालतं.

Trending Now