VIDEO : महिन्याभरापूर्वीचा चुलत भावाच्या लग्नातला औरंगजेब यांचा व्हिडिओ समोर !

Sachin Salve
जम्मू , 20 जून : रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सेनेच्या जवान औरंगजेब यांचं अपहरण करून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी हत्येपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता.आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन औरंजेब यांच्या सलानी गावी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी एक व्हिडिओ समोर आलाय. मे महिन्यात औरंगजेब हे आपल्या काकाच्या मुलाच्या लग्नात डान्स करत होते.

Trending Now