VIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा

जकार्ता (इंडोनेशिया) : भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. भारताचं हे 8 वं सुर्वणपदक आहे. अतिशय दमदार खेळी करत नीरजनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि त्यात त्याला यशही मिळालं. सुवर्णपदक हे कठीण परिश्रमाचं फळ असल्याची प्रतिक्रीया नीरजने न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्याशी बातचित केलीय आमचे विशेष प्रतिनिधी संजय दुधाने यांनी

Your browser doesn't support HTML5 video.

जकार्ता (इंडोनेशिया) : भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. भारताचं हे 8 वं सुर्वणपदक आहे. अतिशय दमदार खेळी करत नीरजनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि त्यात त्याला यशही मिळालं. सुवर्णपदक हे कठीण परिश्रमाचं फळ असून हे सुवर्णपदक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांना समर्पित केरत असल्याची प्रतिक्रीया नीरजने न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्याशी बातचित केलीय आमचे विशेष प्रतिनिधी संजय दुधाने यांनी

Trending Now