VIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे

श्रीनगर : ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात आज तणावाची स्थिती होती. रस्त्यावर आलेल्या तरूणांनी पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे भडकवले आणि भारत विरोधी घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलावर प्रचंड दगडफेक केली. तरूणांनी तोंडावर मास्क लावले होते.

Your browser doesn't support HTML5 video.

श्रीनगर : ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात आज तणावाची स्थिती होती. रस्त्यावर आलेल्या तरूणांनी पाकिस्तान आणि आयएसआयएसचे झेंडे भडकवले आणि भारत विरोधी घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलावर प्रचंड दगडफेक केली. तरूणांनी तोंडावर मास्क लावले होते.

Trending Now