स्ट्रेचरवरून मृतदेह खाली ठेवताना पोलीस कर्मचाऱ्याने मारली लाथ, VIDEO VIRAL

18 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात सुलतानगडच्या धबधब्यावर अनेक पर्यटक वाहून गेल्याची बातमी आम्ही दाखवली होती. त्या अपघताता वाहून गेलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका मृतदेहाला स्ट्रेचरवरून खाली ठेवताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या मृतदेहाला लाथ मारून तो खाली पाडल्य़ाचा हा व्हिडिओ आहे. यातून देशाचे रक्षक करणाऱ्य़ा पोलिसांना किती माणूसकी आहे हे दिसून येतं. गेल्या काही दिवसांआधी ४० लोक या धबधब्यात पिकनिकचा आनंद लूटत होते. दरम्यान, पाऊसामुळे अचानक पाण्याची पातळी वाढली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. याच गोंधळात ११ लोक वाहून गेले तर ३४ लोक धबधब्याच्यामध्ये अडकले. या सर्वांची जवळपास १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाचवण्यात आले.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now