लॉर्ड्सच्या मैदानात सचिनचा मुलगा बनला ‘सेल्समॅन’

ram deshpande
लॉर्ड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामने सुरु आहे. पहिला सामना भारताने ३१ धावांनी गमावला. तर दूसऱ्या सामन्यात पहिल्या डावात भारताला १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सचिनचा मुलगा अर्जुंन तेंडूलकर सध्या लॉर्ड्सच्या मैदानाबाहेर चक्क रेडिओ विकताना अढळून आला. हरभजन सिंगने अर्जुंनचा हा नवा वेश पाहून त्याच्यासोबत फोटो काढले आणि ते ट्विटरवर पोस्ट केले आहे.

Trending Now