Reliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन !

Sachin Salve
रिलायन्स जिओने आपल्या 41 व्या एजीएम वार्षिक सभेत तीन नव्या घोषणा केल्या आहेत. जिओने नवीन फोन लाँच केलाय. या फोनची किंमतही 2999 रुपये असणार आहे. पुढील महिन्यात 15 आॅगस्टपासून या फोनसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या फोनमध्ये फेसबुक, युट्यूब आणि व्हाॅट्सअॅप वापरता येणार जिओ फोनमध्ये व्हाईस कमांड आॅपशन

या फोनला समोर 2 मेगा पिक्सेलचा कॅमेरा या फोनमध्ये 125 जीबीपर्यंत मेमरी कार्ड वापरता येणार

Trending Now