दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (22 जून)

Sachin Salve
1) उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका!2) प्लास्टिकबंदीत अमृता फडणवीस आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांचा दबावाच्या प्रश्नच नाही-रामदास कदम 3) 'या' प्लास्टिकवर बंदी नाही!

4) VIDEO - बंदीबद्दल काय म्हणतायत प्लास्टिक विक्रेते?5) VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा 6) राहुल गांधींनी का केली महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची उचलबांगडी,पहा स्पेशल रिपोर्ट7) एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीश आरोपीच्या पिंजऱ्यात,हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप8) राज्याच्या जल आराखड्याला मंजुरी, महत्वाच्या नद्यांच्या पाण्याचं होणार नियोजन9) दस्तुरखुदद् शिवाजी महाराजांनी लिहीलेलं पत्र सापडल्याचा इतिहास संशोधकाचा दावा10) पंतप्रधानांची शाबासकी मिळवणाऱ्या सोलापूरच्या अनिता माळगे यांची प्रेरणादायी यशोगाथा  11) ब्लॉग - पागोट्याखाली दडलंय काय? 12) काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज13) VIDEO -जग सुंदर ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदी योग्य आहे, सांगतायत काजोल-अजय देवगण14) फोटो गॅलरी : आठवणीतले अमरीश पुरी15) VIDEO : चालता चालता अचानक काजोल पडते आणि...

Trending Now