दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (08 जुलै)

1) तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू 2) VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू

3) ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

4) चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री आले आणि गेले, राजू शेट्टींची पलटवार

5) रशियात अवतरी 'पूनम पांडे',न्यूड होण्याची केली होती घोषणा पण...

6) मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

7) धक्कादायक: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

8) वसई पूर्व- पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज बंद

9) भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

10) ...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इमरजन्सी लँडिंग'

11) पुन्हा एकदा मॉडेलिंग क्षेत्रात परतली शमीची पत्नी 

12) रशियात अवतरी 'पूनम पांडे',न्यूड होण्याची केली होती घोषणा पण...

 

Trending Now