पंतप्रधानपदावर असताना 'आई' होणाऱ्या या आहेत दोन नेत्या

न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.

Ajay Kautikwar
वेलिंग्टन,ता.21 जून : न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.37 वर्षांच्या जॅसिंडा ऑर्डन यांनी सहा आढवड्यांची मॅटर्निटी लिव्ह घेतली असून उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स हे प्रभारी पंतप्रधान म्हणून कार्यभार बघत आहेत.सर्व जगभरातून मिळत असलेल्या शुभेच्छांमुळे भारावून गेल्याचं ऑर्डन यांनी म्हटलं आहे.

देशाचं प्रमुखपद भूषवत असताना घर आणि ऑफिस सांभाळत काम करणं हे तारेवरची कसरत असतं मात्र या नेत्यांनी तेवढ्याच सक्षमपणे देशाचा कारभार चालवत असताना आपलं आईपणही जपत आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.हेही वाचा...उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका!प्लास्टिकबंदीत अमृता फडणवीस आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांचा दबावाच्या प्रश्नच नाही-रामदास कदम'या' प्लास्टिकवर बंदी नाही!VIDEO - बंदीबद्दल काय म्हणतायत प्लास्टिक विक्रेते?VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा 

Trending Now