PHOTOS : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी केलं ठिय्या आंदोलन

मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरु या आंदोलनात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे.

एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

Trending Now