बंद पाळण्याआधी 'ही' मराठी मोर्चाची आचारसंहिता वाचून घ्या !

Sachin Salve
 
- 9 ऑगस्ट हा दिन भविष्यात 'मराठा क्रांती दिन' म्हणून नमूद होईल असं आंदोलन यशस्वी करून दाखवावं - 9 ऑगस्ट हा दिन भविष्यात 'मराठा क्रांती दिन' म्हणून नमूद होईल असं आंदोलन यशस्वी करून दाखवावं


- आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे आंदोलकांनी आत्महत्या करू नये
- आपल्या माणसांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी
- अफवांवर विश्वास ठेवू नये
- सोशल मीडियाच्या बातम्यांची खातरजमा करावी
- बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
- पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं
- कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं आपली जबाबदारी आहे - बंद सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल
- प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजानं आपापल्या विभागात कडकडीत बंद पाळावा - कोणत्याही शासकीय किंवा खाजगी मालमत्तेची तोडफोड करू नये - बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे

Trending Now