कसे बनाल जिओचे प्राईम मेंबर?

रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री अनलिमिटेड इंटरनेट सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा आज शेवटचा दिवस आहे.

Samruddha Bhambure
31 मार्च :  रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री अनलिमिटेड इंटरनेट सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून जिओ आपल्या डेटा पॅकसाठी पैसे चार्ज करणार आहे.त्यामुळे जिओची प्राईम मेंबरशिप विकत घेण्यासाठी तुमच्याकडे आजचा शेवटचाच दिवस आहे.कसे बनाल जिओचे प्राईम मेंबर?

काय आहेत जिओच्या आॅफर्स?

Trending Now