VIDEO: 'तर्राट' तरुणाचा 'झिंगाट' प्रताप, ट्रकच्या धडकेतून बचावला

दारू प्यायल्यानंतर व्यक्ती कोणत्या दुनियेत जातो याचा काही नेम नाही. अशाच एका तळीरामाने रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिली. दारूच्या नशेत तर्राट असलेल्या तळीरामाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत रस्ता कसा ओलांडायचा असा प्रश्न या तळीरामाला पडला काही तोडगा निघत नसल्यामुळे त्याने झाडावर डोकं आपटून घेतलं. थोडावेळ थांबून त्याने जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्यासाठी धाव घेतली तेवढ्यात येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. ट्रकचालकाने वेळीच ब्रेक लगावला त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. त्याचा हा प्रताप रस्त्याच्या बाजूला असलेल्या तरुणाने कॅमेऱ्यात कैद केला.

Your browser doesn't support HTML5 video.

हिमाचल प्रदेश, 06 जुलै : दारू प्यायल्यानंतर व्यक्ती कोणत्या दुनियेत जातो याचा काही नेम नाही. अशाच एका तळीरामाने रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिली. दारूच्या नशेत तर्राट असलेल्या तळीरामाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत रस्ता कसा ओलांडायचा असा प्रश्न या तळीरामाला पडला काही तोडगा निघत नसल्यामुळे त्याने झाडावर डोकं आपटून घेतलं. थोडावेळ थांबून त्याने जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्यासाठी धाव घेतली तेवढ्यात येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. ट्रकचालकाने वेळीच ब्रेक लगावला त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. त्याचा हा प्रताप रस्त्याच्या बाजूला असलेल्या तरुणाने कॅमेऱ्यात कैद केला.

Trending Now