धनगर आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांचं रास्तारोको, अनेक ठिकाणी जाळले टायर

13 ऑगस्ट : मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यासाठी आज जागोजागी रस्तारोको करण्यात आला आहे. वाशिममध्येही धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथं रिसोड मालेगाव मार्गावर आंदोलन सुरू झालं आहे. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now