पोलिसांच्या तावडीतून पळून पाचव्या मजल्यावर चढला आरोपी आणि...!

20 ऑगस्ट : भोपाळच्या कोलार भागात पाचव्या मजल्यावर एक तरुण चढला. त्याला वाचवण्यासाठी अनेत लोक एकत्र आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर समोर आलेलं सत्य धक्कादायक होते. इमारतीवर चढणारा युवक खरंतर एका हत्येचा आरोपी विजय श्रीवास्तव होता. 2 दिवसांआधी बिलखिरिया परिसरामध्ये ट्रक चालकाची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलीस याला पकडून घेऊन जात असताना त्याने तिथून पळ काढला आणि इमारतवर जाऊन जीव देण्याची धमकी देऊ लागला.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now