राज्यसभेत जेठमलानींचे वादळी भाषण

29 डिसेंबरआज राज्यसभेत राम जेठमलानी यांचे भाषण वादळी ठरले. अण्णा हजारे यांच्या चळवळीने भ्रष्टाचारविरोधी भावना जागृत केली आहे. त्यासाठी अण्णांना सलाम केला पाहिजे असं राम जेठमलानी यांनी राज्यसभेत वक्तव्य केलं. तर काळ्या पैशाच्या यादी भारताच्या एका माजी पंतप्रधानांचे नाव आहे असा आरोप जेठमलानी यांनी केला या वक्तव्यामुळे एकच गदारोळ उडाला.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

29 डिसेंबर

आज राज्यसभेत राम जेठमलानी यांचे भाषण वादळी ठरले. अण्णा हजारे यांच्या चळवळीने भ्रष्टाचारविरोधी भावना जागृत केली आहे. त्यासाठी अण्णांना सलाम केला पाहिजे असं राम जेठमलानी यांनी राज्यसभेत वक्तव्य केलं. तर काळ्या पैशाच्या यादी भारताच्या एका माजी पंतप्रधानांचे नाव आहे असा आरोप जेठमलानी यांनी केला या वक्तव्यामुळे एकच गदारोळ उडाला.

Trending Now