कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार लोकपालच्या कक्षेत असावा - वृंदा करात

11 डिसेंबर लोकपालवरील महाचर्चेत आपली भूमिका मांडताना मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार लोकपालच्या कक्षेत पाहिजे अशी जोरदार मागणी केली. त्याचबरोबर सरकारी लोकपाल कमकुवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदारांचे अभिव्यक्ती स्वतंत्र कायम ठेवून खासदारांना लोकपालच्या कक्षेत आणलं पाहिजे. तसेच पंतप्रधानपद, सीबीआयही लोकपाल अंतर्गत आले पाहिजेत या जनलोकपालमधील मागण्यांना वृंदा करात यांनी पाठिंबा दिला. तर नागरिकांची सनद, आणि न्यायपालिकेतही भ्रष्टाचार यासाठी वेगळे कायदे केले जावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं केली.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

11 डिसेंबर

लोकपालवरील महाचर्चेत आपली भूमिका मांडताना मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार लोकपालच्या कक्षेत पाहिजे अशी जोरदार मागणी केली. त्याचबरोबर सरकारी लोकपाल कमकुवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदारांचे अभिव्यक्ती स्वतंत्र कायम ठेवून खासदारांना लोकपालच्या कक्षेत आणलं पाहिजे. तसेच पंतप्रधानपद, सीबीआयही लोकपाल अंतर्गत आले पाहिजेत या जनलोकपालमधील मागण्यांना वृंदा करात यांनी पाठिंबा दिला. तर नागरिकांची सनद, आणि न्यायपालिकेतही भ्रष्टाचार यासाठी वेगळे कायदे केले जावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं केली.

Trending Now