रणविर-अनुष्काची केबीसीत धमाल

17 नोव्हेंबररणविर सिंग आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करतायेत लेडीज V/S रिकी बेहल या सिनेमात. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते केबीसीमध्ये आले होते. केबीसीमध्ये बिग बीं बरोबर रणविरने धमाल केली.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

17 नोव्हेंबर

रणविर सिंग आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करतायेत लेडीज V/S रिकी बेहल या सिनेमात. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते केबीसीमध्ये आले होते. केबीसीमध्ये बिग बीं बरोबर रणविरने धमाल केली.

Trending Now