बिपाशा बासूशी बातचित

15 नोव्हेंबरअब्बास-मस्तान दिग्दर्शित प्लेअर्स हा सिनेमा 6 जानेवारी 2012 ला रिलीज होत आहे. हा द इटालियन जॉब या सिनेमाचा रिमेक असून अभिषेक बच्चन,बिपाशा बासू, सोनम कपूर, बॉबी देओल, नील नीतीन मुकेश ही स्टारकास्ट सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्यानिमित्ताने आमची रिपोर्टर मनाली पवारने खास बातचित केली ग्लॅमरस ऍक्ट्रेस बिपाशा बासूशी...

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

15 नोव्हेंबर

अब्बास-मस्तान दिग्दर्शित प्लेअर्स हा सिनेमा 6 जानेवारी 2012 ला रिलीज होत आहे. हा द इटालियन जॉब या सिनेमाचा रिमेक असून अभिषेक बच्चन,बिपाशा बासू, सोनम कपूर, बॉबी देओल, नील नीतीन मुकेश ही स्टारकास्ट सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्यानिमित्ताने आमची रिपोर्टर मनाली पवारने खास बातचित केली ग्लॅमरस ऍक्ट्रेस बिपाशा बासूशी...

Trending Now