किंग खान संपादकाच्या भूमिकेत

आज आहे बालदिन... म्हणजे खास बच्चे कंपनीचा दिन... याच दिनाच्या निमित्ताने सुपरस्टार शाहरुख खान बनला लोकमत वृत्तपत्राचा गेस्ट एडिटर.. त्याने एडिटोरिएल मिटिंगमध्ये भाग घेतला. स्वत:च्या काही आयडियाजही सांगितल्या. कसा होता त्याचा अनुभव याबद्दल किंग खानशी बातचीत केलीय आमचा रिपोर्टर अजय परचुरेनं...

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now